
पुणे प्रतिनिधी शंकर जोग,
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पुणे शहर सचिव पदी संतोष कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे हे नियुक्तीपत्र पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी परशुराम वाडेकर, अशोक कांबळे, बाळासाहेब जानराव, असित गांगुर्डे, वसंत बनसोडे, तसेच कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते,







