Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

आदिवासी टोकरे कोळी व भिलाला . बारेला .पावरा जमात बांधव एकत्र साजरा करणार आदिवासी दिन साजरा

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
August 1, 2025
in सामाजिक
0

यावल तालुका प्रतिनिधी:- मिलिंद जंजाळे
९ ऑगस्ट जागतीक आदिवासी दिन यावल येथे भिलाला . बारेला . पावरा व आदिवासी टोकरे कोळी समाज बांधव एकत्र येऊन साजरा करणेसाठी
यावल येथील जीनिंग प्रेस सभागृहात आदिवासी टोकरे कोळी व भिलाला . बारेला .पावरा समाज बांधवाची सयुक्त बैठक पार पडली . ही अंजाळे येथील मा . सरपंच यंशवत सपकाळे (पैहलवान )यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीत आदिवासी दिन साजरा करण्या बाबत कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली व फैजपुर रोड लगत असलेल्या यावल येथील मनु माता मंदिर जवळ सर्व समाज बांधवांनी सकाळी ९ वाजता उपस्थित राहतील व तेथून रॅलीला सुरवात करण्यात येणार आहे या बैठकीत उत्सव समितीचे अध्यक्ष नितीन सपकाळे, संदीपभैया सोनवणे (सरपंच ) वढोदा .गोमतीताई बारेला, उपाध्यक्ष विजय सपकाळे , व मुकेश कोळी . खेमचंद कोळी, भारत साळुंके, नरेंद्र कोळी, हिरालाल कोळी, बिराम बारेला , फुलसिंग बारेला, विजय बारेला, भरत सांळुके . दिनेश बारेला, अनिल बारेला, गोकुळ कोळी . महेश बारेला सह असंख्य जमात बांधव उपस्थित होते.

Previous Post

उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दलमिलिंद वासुदेव कुरकुरे यांना पुरस्कार जाहीर

Next Post

हरीविठ्ठल नगर येथील मनसे शाखेचा उपक्रम

Next Post

हरीविठ्ठल नगर येथील मनसे शाखेचा उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी श्री .विलास नाना साळवे यांची निवड

March 2, 2026

पारंपरिक वाद्य कालबाहय वादकांवर उपासमारीची वेळ…? तुतारी वाद्य नामशेष होण्याच्या मार्गावर..

March 2, 2026

मध्यपूर्वेत तणाव वाढला; भारत सरकारकडून सुरक्षा ॲडव्हायझरीमहाराष्ट्रातील नागरिकांनाही सतर्कतेचे आवाहन

March 1, 2026

धनंजय मुंडेंच्या केसाला धक्का लागला तरी खेळ खल्लास; आमदार सुरेश धससह जरांगेंना मुंडेंच्या समर्थकाची खुलेआम धमकी

March 1, 2026

आश्रम शाळा मगरूळ येथे गंभीर अनियमितता; विद्यार्थी अनुपस्थित, मुख्याध्यापक गैरहजर

March 1, 2026

‘दैनिक हॅलो बातमीदार’च्या दणक्याने कोरपावलीतील बोगस डॉक्टरचे धाबे दणाणले; प्रशासनाकडून अखेर नोटीस!

March 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..