
दोंडाईचा प्रतिनिधी. शिंदखेडा तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ., बाम्हणे गावाचे माजी सरपंच,धम्मदीप बौद्ध विहार बाम्हणे चे अध्यक्ष,, वि का सोसायटी मा चेअरमन, आयु आबासाहेब भिमराव बागले शिंदखेडा तालुक्यातील विविध राजकीय सामाजिक पक्षात व संघटनेत काम करत असताना गौर गरिब जनतेच्या न्याय हक्कासाठी शोषित वंचित घटकांसाठी शेतकरी कष्टकरी हातमजुर यांना योग्य त्या पध्दतीने आंदोलन मोर्चा काढुन संघर्ष केला व गौर गरिबांना न्याय मिळवून दिला, असे आंबेडकर चळवळीचे प्रणेते आबासाहेब भिमराव बागले यांच्या आज वाढदिवसाच्या निमित्ताने, मांडळ गावाचे लोकनियुक्त सरपंच तथा रिपाई (आठवले) शिंदखेडा तालुका अध्यक्ष कैलास आखाडे, मांडळ गावाचे उपसरपंच, माधवराव देवरे, विखुर्ले गावाचे सामाजिक कार्यकर्ता नवनीत बागले, संतोष बागले, कल्याण पवार, सतिश ईशी , यांनी भिमराव बागले यांना वाढदिवसाच्या निमित्ताने गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या.







