Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

श्री .अरुण साहेब तनपुरे यांचा वाढदिवस शांती चौक मित्र मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा .

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
March 19, 2026
in सामाजिक
0

हॅलो बातमीदार –
राहुरी तालुका / प्रविण पाळंदे
राहुरी तालुक्यामध्ये असणाऱ्या राहुरी बाजार समितीचे सभापती व डॉ .बाबुराव बापूजी तनपुरे सह .साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन श्री .अरुण साहेब तनपुरे यांचा वाढदिवस राहुरी तालुक्यामध्ये नव्हे तर नगर जिल्ह्यामध्ये सामाजिक सांस्कृतिक धार्मिक व राजकारणात अग्रेसर असणाऱ्या राहुरी फॅक्टरी येथील शांती चौक मित्र मंडळाचे संस्थापक व पुणे येथील उद्योजक श्री .विजयकुमार सिटी .शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री .दीपक भाऊ त्रिभुवन .मंडळाचे सचिव व मार्गदर्शक श्री .प्रकाश शेठ सोनी .किशोर भाऊ पंडित .माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक श्री .किशोर भाऊ कोबरणे .नितीनडंबाळे .रामेश्वर तोडमल .ओमकार कोबरने .साई त्रिभुवन आदींसह मंडळाचे कार्यकर्ते साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते

Previous Post

CSC घोटाळ्यामागे ‘मोठे रॅकेट’?छोट्यांवर कारवाई, मोठे अजूनही मोकाट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्री .अरुण साहेब तनपुरे यांचा वाढदिवस शांती चौक मित्र मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा .

March 19, 2026

CSC घोटाळ्यामागे ‘मोठे रॅकेट’?छोट्यांवर कारवाई, मोठे अजूनही मोकाट!

March 19, 2026

मतदार यादी संदर्भात SIR जनजागृती विषयावर उपविभागीय दंडाधिकारी पाचोरा श्री.भूषण अहिरे यांनी माहिती दिली

March 19, 2026

वैद्यकीय अधिकाऱ्यावर गंभीर तक्रार; विभागीय चौकशीचे आदेश

March 19, 2026

साकळी ग्रामपंचायतीचा स्वच्छतेकडे बेफिकीरपणा; सदस्य-पदाधिकारी बनले “मालक”? नागरिकांचा संताप उसळला!

March 18, 2026

यावल पूर्व वनपरिक्षेत्रात अवैध वृक्षतोडीचा आरोप; चौकशीची मागणी

March 16, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..