Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

आश्रम शाळा मगरूळ येथे गंभीर अनियमितता; विद्यार्थी अनुपस्थित, मुख्याध्यापक गैरहजर

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
March 1, 2026
in शैक्षणिक
0

मगरूळ ता. प्रतिनिधी —
आश्रम शाळा मगरूळ या ठिकाणी पाहणीसाठी गेलेल्या पथकाला शाळेमध्ये एकही विद्यार्थी उपस्थित आढळून आला नाही. शाळेतील कर्मचारी वर्गाकडे विचारणा केली असता, त्यांनी समाधानकारक उत्तरे न देता उडवा-उडवीची उत्तरे दिली.कर्मचाऱ्यांनी सांगितले की, “आम्ही आमच्या मनाने सुट्ट्या जाहीर केल्या असून विद्यार्थ्यांना सुटी दिली आहे”, मात्र या संदर्भात कोणताही लेखी आदेश, परवानगी किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निर्देश दाखविण्यात आले नाहीत. विशेष बाब म्हणजे, शाळेत कामाठी व स्वयंपाकी उपस्थित होते, मात्र एकही शिक्षक, सर किंवा मुख्याध्यापक उपस्थित नव्हते.ही बाब अत्यंत गंभीर असून, आश्रम शाळेतील आदिवासी व गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी थेट खेळ केला जात असल्याचे चित्र समोर येत आहे. शासकीय नियमांना धाब्यावर बसवून मनमानी कारभार सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खोळंबा होऊ नये यासाठी प्रशासनाने त्वरित लक्ष घालावे, अशी जोरदार मागणी होत आहे.

Previous Post

‘दैनिक हॅलो बातमीदार’च्या दणक्याने कोरपावलीतील बोगस डॉक्टरचे धाबे दणाणले; प्रशासनाकडून अखेर नोटीस!

Next Post

धनंजय मुंडेंच्या केसाला धक्का लागला तरी खेळ खल्लास; आमदार सुरेश धससह जरांगेंना मुंडेंच्या समर्थकाची खुलेआम धमकी

Next Post

धनंजय मुंडेंच्या केसाला धक्का लागला तरी खेळ खल्लास; आमदार सुरेश धससह जरांगेंना मुंडेंच्या समर्थकाची खुलेआम धमकी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मध्यपूर्वेत तणाव वाढला; भारत सरकारकडून सुरक्षा ॲडव्हायझरीमहाराष्ट्रातील नागरिकांनाही सतर्कतेचे आवाहन

March 1, 2026

धनंजय मुंडेंच्या केसाला धक्का लागला तरी खेळ खल्लास; आमदार सुरेश धससह जरांगेंना मुंडेंच्या समर्थकाची खुलेआम धमकी

March 1, 2026

आश्रम शाळा मगरूळ येथे गंभीर अनियमितता; विद्यार्थी अनुपस्थित, मुख्याध्यापक गैरहजर

March 1, 2026

‘दैनिक हॅलो बातमीदार’च्या दणक्याने कोरपावलीतील बोगस डॉक्टरचे धाबे दणाणले; प्रशासनाकडून अखेर नोटीस!

March 1, 2026

एस.टी.बस इको वाहन अपघात शाळेतील १० लहान मुलं जखमी.शालेय विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक?

March 1, 2026

दुसखेडा रेल्वे स्टेशनजवळील आंबेडकर नगरकडे दुर्लक्ष? डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुल्या सभागृहाची दुरवस्था; आमदारांनी तात्काळ लक्ष देण्याची मागणी

March 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..