Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

अकरा महिन्यांच्या चिमुकल्याच्या निधनाने जयकर परिवारावर दुःखाचा डोंगर

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
February 27, 2026
in निधन वार्ता
0

तालुका प्रतिनिधी:- राहुल जयकर

पवन दिनकर जयकर रा.झिरी निंबोला बुऱ्हाणपूर यांचे चिमुकले बाळ रुद्र (वय ११ महिने) यांचे अचानक निधन झाल्याची दुःखद घटना घडली आहे. या घटनेमुळे जयकर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाईक व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अत्यंत लहान वयात रुद्रने जगाचा निरोप घेतल्याची बातमी कुटुंबियांसाठी धक्कादायक ठरली आहे. या दुःखद प्रसंगी नातेवाईक, मित्रपरिवार व नागरिकांनी जयकर परिवाराच्या दुःखात सहभागी होत श्रद्धांजली अर्पण केली.

ईश्वर दिवंगत चिमुकल्या रुद्रच्या आत्म्यास शांती देवो व कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थना व्यक्त होत आहे.

Previous Post

औषध खरेदी घोटाळा तापला डॉ.सचिन भायेकर यांच्या उचलबांगळीची चर्चा जोरात!

Next Post

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी संजय महाजन यांची निवड!

Next Post

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी संजय महाजन यांची निवड!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पारंपरिक वाद्य कालबाहय वादकांवर उपासमारीची वेळ…? तुतारी वाद्य नामशेष होण्याच्या मार्गावर..

March 2, 2026

मध्यपूर्वेत तणाव वाढला; भारत सरकारकडून सुरक्षा ॲडव्हायझरीमहाराष्ट्रातील नागरिकांनाही सतर्कतेचे आवाहन

March 1, 2026

धनंजय मुंडेंच्या केसाला धक्का लागला तरी खेळ खल्लास; आमदार सुरेश धससह जरांगेंना मुंडेंच्या समर्थकाची खुलेआम धमकी

March 1, 2026

आश्रम शाळा मगरूळ येथे गंभीर अनियमितता; विद्यार्थी अनुपस्थित, मुख्याध्यापक गैरहजर

March 1, 2026

‘दैनिक हॅलो बातमीदार’च्या दणक्याने कोरपावलीतील बोगस डॉक्टरचे धाबे दणाणले; प्रशासनाकडून अखेर नोटीस!

March 1, 2026

एस.टी.बस इको वाहन अपघात शाळेतील १० लहान मुलं जखमी.शालेय विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक?

March 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..