Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

रायपूर छत्तीसगढ येथे खेलो इंडिया ट्रायबल गेम 2026 हॉकी करिता जावेद तडवी आणि नकुल पावरा यांची निवड

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
February 24, 2026
in क्रीडा
0

उपसंपादक मन्सूर तडवी
चोपडा पंकज कॉलेज येथील बीएससी कम्प्युटर चे विद्यार्थी जावेद तडवी हे वर्गव्हाण येथील रहिवासी आहे तसेच नकुल पावरा हे मेलाने तालुका चोपडा हे दोन्ही आदिवासी ग्रामीण खेडेगावातील गरीब कुटुंबातील रहिवासी आहेत त्या दोघांची ऑल महाराष्ट्रातून खेलो इंडिया या ट्रायबल टीम मध्ये हॉकी फुटबॉल असे अनेक खेळांसाठी निवड करण्यात आली आहे या अगोदर त्यांनी ९/२/२०२५ रोजी जयपुर येथे हॉकी खेळासाठी सहभाग घेतला होता त्यानंतर उत्तर महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगाव तर्फे विभागीय राज्य स्तरावर हॉकी फुटबॉल असे सामने खेळत अनेक प्रमाणपत्र प्राप्त केलेले आहे जावेद तडवी हे खेडेगावातील वर्गव्हान येथील आदिवासी कुटुंबातील रहिवासी असून त्यांचे शिक्षण शासकीयआश्रम शाळा वाघझिरा येथे बारावी पर्यंत झाले आहे आणि नकुल पावरा हे मेलाने तालुका चोपडा येथील एका खेडेगावातील आदिवासी कुटुंबातील गरीब विद्यार्थी आहे आता ते चोपडा येथे पंकज कॉलेज बीएससी कम्प्युटर चे विद्यार्थी आहेत त्याच्या आई-वडील यांचे स्वप्न आहेत की एकात्मिक आदिवासी प्रकल्प ऑफिस कडून आमच्या मुलाला चांगल्या अकॅडमीत प्रवेश देण्यात यावा

Previous Post

साईंच्या नगरीत पैशांपेक्षा प्रामाणिकपणाचा आदर्श मोठा!शिर्डीत घडलेल्या या हृदयस्पर्शी घटनेची सगळीकडे चर्चा, संजय महाजन यांच्या कृतीचे सर्वत्र कौतुक

Next Post

बीडमध्ये भाजपच्या सरपंच पतीची आत्महत्या

Next Post

बीडमध्ये भाजपच्या सरपंच पतीची आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीडमध्ये भाजपच्या सरपंच पतीची आत्महत्या

February 24, 2026

रायपूर छत्तीसगढ येथे खेलो इंडिया ट्रायबल गेम 2026 हॉकी करिता जावेद तडवी आणि नकुल पावरा यांची निवड

February 24, 2026

साईंच्या नगरीत पैशांपेक्षा प्रामाणिकपणाचा आदर्श मोठा!शिर्डीत घडलेल्या या हृदयस्पर्शी घटनेची सगळीकडे चर्चा, संजय महाजन यांच्या कृतीचे सर्वत्र कौतुक

February 24, 2026

श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचीपरीक्षा शिस्त तिने चालू पालक वर्गामध्ये समाधानाचे वातावरण .

February 24, 2026

निधनवार्ता श्रीमती यमुनाबाई भास्करराव महाजन उद्या अंत्ययात्रा

February 24, 2026

जिल्हा परिषद जळगावच्या आरोग्य विभागात तक्रारींचा स्फोट चौकशी टाळली जातेय का? नागरिक संतप्त

February 24, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..