Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

पाचोऱ्यात वाळूमाफियांवर महसूल विभागाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ रेल्वे पुलावर डंपर पकडले

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
February 5, 2026
in क्राईम
0

पाचोरा प्रतिनिधी शेख जावीद पाचोरा शहरात अवैध गौण खनिज आणि वाळू वाहतूक करणाऱ्यां विरुद्ध महसूल विभागाने आपली कडक मोहीम सुरूच ठेवली आहे पाचोरा शहरातील वर्दळीच्या वृंदावन हॉस्पिटलसमोरील रेल्वे पुलावर अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पकडून जप्त करण्यात आले असून ते तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाचे विशेष पथक गस्तीवर असताना वृंदावन हॉस्पिटलच्या परिसरातील रेल्वे पुलावरून विनापरवाना वाळू घेऊन जाणारे डंपर आढळून आले पथकाने तत्काळ कार्यवाही करत हे वाहन ताब्यात घेऊन पाचोरा तहसीलदार कार्यालयात जमा करण्यात आले आहे या पथकात परधाडे मंडळाधिकारी आर. डी. पाटील,ग्राम महसूल अधिकारी सागर बागुल निखिल बळी, रितेश गोसावी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे वाळूमाफियांना इशारा
पाचोरा तालुक्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांचे धाबे या कारवाई मुळे दणाणले आहेत जप्त केलेल्या वाहनावर दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू असून या पुढे ही अशाच प्रकारच्या कारवाया सुरू राहतील असा इशारामहसूल प्रशासना कडून देण्यात आला आहे पाचोरा वृंदावन हाॅस्पीटल समोरच्या रेल्वे पुलावरून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कार्यवाही करुन पाचोरा तहसीलदार कार्यालयात जमा करण्यात आले प्रसंगी मंडळा धिकारी आर.डी.पाटील,ग्राम महसूल अधिकारी सागर बागुल निखिल बळी रितेश गोसावी उपस्थित होते

Previous Post

शांती चौक मित्र मंडळाच्या वतीने श्री .शिवाजीराव कपाळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा .

Next Post

साने गुरुजी विद्यालयाचे जुने गेट सुरू करण्याची नगरसेवक विजय चौधरी यांची मागणी अन्यथा आंदोलनाचा इशारा

Next Post

साने गुरुजी विद्यालयाचे जुने गेट सुरू करण्याची नगरसेवक विजय चौधरी यांची मागणी अन्यथा आंदोलनाचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

किनगाव आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा; दोन गरोदर मातांना एकाच बेडवर उपचार! प्रशासन झोपेत?

March 25, 2026

रावेर–यावल तालुक्यात भोंदू बाबा अशोक खरातचे ‘कनेक्शन’ ? अधिकाऱ्यांपासून नागरिकांपर्यंत चर्चेला उधाण

March 25, 2026

अवैध वृक्षतोडीला पाठीशी कोण? यावलमध्ये आंदोलनाची घोषणा

March 24, 2026

परसाळे बुद्रुक येथे १२ एप्रिल रोजी आदिवासी तडवी भिल्ल समाजाचा सामूहिक विवाह आयोजन

March 24, 2026

यावल पोलिसांची धडक कारवाई : रात्रीच्या काँबिंगमध्ये गुन्हेगारांवर कडक प्रहार

March 24, 2026

धुळे जिल्ह्यात ‘बोगस’ डॉक्टरांना आरोग्य विभागाचेच अभय? तक्रारदार महिला पत्रकारावर जीवघेणा हल्ला करण्याचा कट!

March 24, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..