Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

अवैध गॅस रिफिलींग, ऑनलाईन बिंगो जुगार ठिकाणावर व नेवासा येथे अवैध देशी दारु, गावठी दारु अड्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई छाप्यामध्ये 4 गुन्हे दाखल 3,32,240/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त….

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
January 26, 2026
in क्राईम
0

अहिल्यानगर(प्रशांत बाफना) याबाबत अधिक माहिती अशी की,श्री.सोमनाथ घार्गे,पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करणेबाबत आदेश दिले आहेत.
नमुद आदेशाप्रमाणे पोनि श्री किरणकुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखाव तपास पथकातील पोउपनि/ अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार अतुल लोटके, सुनिल पवार, गणेश लबडे, गणेश धोत्रे, शाहिद शेख, दिपक घाटकर, बाळासाहेब नागरगोजे, किशोर शिरसाठ, बाळासाहेब खेडकर, रोहित येमुल, उत्तरेश्वर मोराळे अशांचे पथक तयार करून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध व्यावसायिकांची माहिती काढुन त्यांचेविरुध्द कारवाई करणेबाबत सुचना देऊन वेगवेगळे पथक रवाना केले.
दिनांक 22/01/2026 रोजी पथकाने कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ऑनलाईन बिंगो जुगार, तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीत अवैध गॅस रिफिलींग व नेवासा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध देशी दारु व गावठी हातभट्टीची विक्री करणारे इसमांची माहिती काढुन छापे टाकुन खालील कारवाई केली आहे.
अ.क्र. पो.स्टे. गुरनं जप्त मुद्देमाल आरोपीचे नाव
1 कोतवाली गु.र.नं. 52/2026 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) प्रमाणे 2,63,300 /- 1) उमेश विठ्ठल राऊत वय- 28 वर्षे रा. सारसनगर अहिल्यानगर
2) सोनु संदिप आजबे वय -19 वर्षे रा. सदर
3) विशाल बापु गोसावी वय- 25 वर्षे रा. केडगांव अहिल्यानगर
4) आकाश भास्कर गोसावी वय -27 वर्षे रा. पिंपळगाव उजैनी ता.जि. अहिल्यानगर
2 तोफखाना गु.र.नं. 49/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 125,287,288 कप्रमाणे 44,500/- 1) किरण बबन दंडवते वय- 41 वर्षे रा. परिचय हॉटेलमागे सावेडी ता.जि. अहिल्यानगर
3 नेवासा गु.र.नं.54/2026 दारुबंदी कायदा कलम 65(ई) 11,000/- विजय अशोक चव्हाण वय-38 वर्षे रा. देवगड ता.नेवासा जि. अहिल्यानगर
4 नेवासा गु.र.नं.55/2026 दारुबंदी कायदा कलम 65(ई) 1400/- गणेश सोन्याबापु धेडगे वय-25 वर्षे रा. देवगड ता.नेवासा जि. अहिल्यानगर
एकुण 04 गुन्हे दाखल 3,32,240/- मुद्देमाल 7 आरोपीविरुध्द कारवाई केली.
सदरची कारवाई श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे

Previous Post

यावल आगारातील तडवी चालक वाहक यांच्या प्रामाणिकपणा एक हजार रुपये देऊन केला सत्कारअमळनेर येथील प्रवाशाचे पाकीट दिले परत

Next Post

सिंहस्थ कुंभमेळा शिर्डीच्या विकासाची पर्वणी ….

Next Post

सिंहस्थ कुंभमेळा शिर्डीच्या विकासाची पर्वणी ….

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कल्याण येथे सिम्बिंयोसिस शाळेत अलियान तडवी आदिवासी विद्यार्थ्याने काठी फिरवून केले जोरदार प्रदर्शन

February 6, 2026

जळगाव जिल्ह्यात समता सैनिक दलाची दमदार ताकद उभी पूर्व व पश्चिम अशा दोन जिल्हा कार्यकारिणींची घोषणा; यावल तालुक्यात नव्या नेतृत्वाची निवड

February 6, 2026

पोटच्या मुलीला मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर लैंगिक अत्याचार पाचोरा तालुक्यातील नराधमा विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

February 6, 2026

यावल पंचायत समितीत आमदार अमोल जावळे यांची अचानक धडक  गटविकास अधिकारी गैरहजर; अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवर संतापाचा स्फोट!

February 6, 2026

अतिक्रमणधारकांनी घेतला आयुक्तांचा धसका दुसर्‍या दिवशी माळीवाडा, एसटी स्टँड परिसरातील अतिक्रमणे हटवली

February 5, 2026

मराठीचा अपमान खपवून घेणार नाही : मनविसेचा विद्यापीठ प्रशासनाला कडक इशारा

February 5, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..