Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

यावल आगारातील तडवी चालक वाहक यांच्या प्रामाणिकपणा एक हजार रुपये देऊन केला सत्कारअमळनेर येथील प्रवाशाचे पाकीट दिले परत

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
January 25, 2026
in सामाजिक
0

उप संपादक मन्सूर तडवी

यावल आगारातील चालक रफिक तडवी व वाहक नबाब तडवी हे चोपडा मुक्कामाची नियोजित फेरी यावल ~पाल प्रवास करत असताना गाडीतील प्रवासी श्री सरफराज तडवी तालुका अमळनेर यांचे पैशाने व एटीएम कार्ड डेबिट कार्ड भरलेले पाकीट हे गाडी त पडले. व ते पाकीट वाहक श्री नबाब तडवी यांच्या निदर्शनात आले. वाहक श्री नबाब तडवी यांनी ते पाकीट चेक केले असता त्याच्या त काही रोख रक्कम व एटीएम कार्ड असे त्यांच्या निदर्शनात आले व त्या आधारकार्ड वरील मोबाईल नंबर वर त्यांनी संपर्क साधला असता सदर प्रवाशाचे पाकीट हे अमळनेर येथील सर्फराज तडवी यांचे असल्याचे निदर्शनास आले, सरफराज तडवी यांना फोन करून त्यांचे पाकीट त्यांच्या स्वाधीन केले व आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे बजावले म्हणून त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे या वेळी आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी आपले चालक रफिक तडवी व वाहक नवाब तडवी यांच्या सत्कार करून यांना श्री सरफराज तडवी यांच्याकडून अभिनंदन भेट म्हणून हजार रुपये बक्षीस देण्यात आले सदर बक्षीस हे आगार व्यवस्थापक यांनी यावल आगारात सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थित १ हजार रुपये श्री रफिक तडवी व वाहक श्री नबाब तडवी यांना आगार व्यवस्थापक श्री दिलीप महाजन यांच्या हस्ते देण्यात आले,कार्यशाळा प्रमुख शुक्ला साहेब तसेच टी आय कुंदन वानखेडे व इंटक संघटना अध्यक्ष श्री नामदार तडवी घटनेच्या सर्वत्र प्रवासी वर्गाकडून कौतुक करण्यात येत आहे कर्मचारी लिपिक महेंद्र पाटील. अतुल चौधरी व वाहन परीक्षक संजय चौधरी. वाय सी तडवी. आर सी सोनवणे. डी एम भोई हेमंत पाटील. एस आर तडवी. राजू बारी. के वी साळुंखे व इतर रापम कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

मुलीच्या लग्नात सत्कार समारंभाला फाटा..! शाळेला मदत

Next Post

अवैध गॅस रिफिलींग, ऑनलाईन बिंगो जुगार ठिकाणावर व नेवासा येथे अवैध देशी दारु, गावठी दारु अड्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई छाप्यामध्ये 4 गुन्हे दाखल 3,32,240/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त….

Next Post

अवैध गॅस रिफिलींग, ऑनलाईन बिंगो जुगार ठिकाणावर व नेवासा येथे अवैध देशी दारु, गावठी दारु अड्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई छाप्यामध्ये 4 गुन्हे दाखल 3,32,240/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त….

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रावेर–यावल तालुक्यात भोंदू बाबा अशोक खरातचे ‘कनेक्शन’ ? अधिकाऱ्यांपासून नागरिकांपर्यंत चर्चेला उधाण

March 25, 2026

अवैध वृक्षतोडीला पाठीशी कोण? यावलमध्ये आंदोलनाची घोषणा

March 24, 2026

परसाळे बुद्रुक येथे १२ एप्रिल रोजी आदिवासी तडवी भिल्ल समाजाचा सामूहिक विवाह आयोजन

March 24, 2026

यावल पोलिसांची धडक कारवाई : रात्रीच्या काँबिंगमध्ये गुन्हेगारांवर कडक प्रहार

March 24, 2026

धुळे जिल्ह्यात ‘बोगस’ डॉक्टरांना आरोग्य विभागाचेच अभय? तक्रारदार महिला पत्रकारावर जीवघेणा हल्ला करण्याचा कट!

March 24, 2026

नगरपालिकेचा नगर शहारातील कर्मचारी लाच घेताना अटक

March 22, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..