Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

अंधारमळी शाळा: वार्षिक स्नेहसंमेलनाने गाजवलं.विद्यार्थ्यांच्या सहभागातून आत्मविश्वास, संघभावना आणि शैक्षणिक कौशल्यांची चमक

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
January 23, 2026
in शैक्षणिक
0

(रावेर तालुका प्रतिनिधी: आदित्य गजरे)
अंधारमळी: जि. प. मराठी शाळेत नुकतेच संपन्न झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला. या उपक्रमाचे नियोजन व आयोजन श्री शेखर तडवी सर आणि स मीना सौ तडवी मॅडम यांनी उत्कृष्ट पद्धतीने केले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते.श्री मा. साहेबराव शिंदे, गटशिक्षणाधिकारी, रावेर
श्री मा. मनोज दादा चिंचोरे, केंद्रप्रमुख खिरोदा व अंधारमळी गावाचे पोलीस पाटील श्री रमजान तडवी दादा , शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य: अध्यक्ष श्री सलीम तडवी, ग्रामपंचायत सदस्या सौ. हमीदा तडवी व सौ गुलशान तडवी विशेष उपस्थिती: श्री फकीरा तडवी, CRPF जवान व श्री नितीन भंगाळे सर, श्री आर. टि . कुमावत सर माध्यमिक व प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक, आश्रम शाळा तसेच सर्व ग्रामस्थ, पालक व गावकरीकार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रम सादर केले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संघभावना आणि शालेय कौशल्य विकसित झाले. तसेच, शिक्षणाची आवड वाढवणे, सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे आणि व्यक्तिमत्व विकासास चालना देणे या उद्दिष्टांची पूर्तता झाली.शेखर सर आणि मीना मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले व त्यांचा उत्साह वाढवला. पालक व ग्रामस्थांनी कार्यक्रमाचे स्वागत केले व मुलांच्या प्रगतीसाठी आभार व्यक्त केले.वार्षिक स्नेहसंमेलनामुळे शाळेतील वातावरण आनंदी, उत्साही आणि प्रेरणादायी झाले असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व सामाजिक विकासात लक्षणीय योगदान झाले आहे.

Previous Post

संत गाडगेबाबा नगरपालिका दवाखान्याचे स्थलांतर थांबवा अन्यथा रिपब्लिकन सेनेचा वतीने तीव्र आंदोलन-विनोद सोनवणे जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन सेना

Next Post

मुलीच्या लग्नात सत्कार समारंभाला फाटा..! शाळेला मदत

Next Post

मुलीच्या लग्नात सत्कार समारंभाला फाटा..! शाळेला मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का?, खासदार बजरंग सोनवणेंच्या दाव्याने खळबळ

February 7, 2026

अजितदादांच्या अपघाताचा प्राथमिक अहवाल आला, तांत्रिक बिघाड, लँडिंगचा अँगलच चुकला?

February 7, 2026

यावल तालुका आरोग्य विभागाचा पुढाकार  क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप; उपचारासोबत पोषणावरही भर

February 7, 2026

साकळीच्या मातीतून उगवला ‘कृषीसेवक’! प्रगतिशील शेतकरी दीपक महाजन यांचा राज्यस्तरीय सन्मान

February 7, 2026

सियोना उर्फ स्विटीबाळाचा पहिला वाढदिवस स्नेहसदन चर्चमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .

February 7, 2026

कल्याण येथे सिम्बिंयोसिस शाळेत अलियान तडवी आदिवासी विद्यार्थ्याने काठी फिरवून केले जोरदार प्रदर्शन

February 6, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..