
राहुरी तालुका / प्रविण पाळंदे
राहुरी तालुक्यामध्ये असणाऱ्या राहुरी फॅक्टरी येथे राहणारे व शांती चौक मित्र मंडळाचे सदस्य श्री .विजय भाऊ सोनवणे .डॉ .उमेश सोनवणे .व बाळासाहेब सोनवणे यांच्या आईचे आज पहाटे वृद्धपकाळाने निधन झाले आहे .
त्यांच्या पश्चात तीन मुले .सुना नातवंडे असा परिवार असून त्यांच्या निधनाने राहुरी फॅक्टरी कराळेवाडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .







