दोंडाईचा प्रतिनिधी _ शिंदखेडा तालुक्यातील मौजे विखुर्ले ग्रामपंचायत उपसरपंच पदी श्री जगन्नाथ देवराम केदार यांची बिनविरोध उपसरपंच पदी निवड करण्यात आली त्या प्रसंगी समस्त आंबेडकरी समाज विखुर्ले व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.श्री. जगन्नाथ बापु केदार यांच्या सत्कार विखुर्ले गावातील युवा नेतृत्व सामाजिक कार्यकर्ता.नवनीत दादा बागले .व रावसाहेब केदार.राजेंद्र तिरमले अनिल तिरमले जिभाऊ केदार अरुण तिरमले भरत दशरथ तिरमले प्रकाश तिरमले न्हानु केदार सुपडु रामराजे किरण तिरमले राजु तिरमले व समस्त ग्रामस्थ समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते