Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

CISCE झोनल बॅडमिंटन स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूल चे वर्चस्व

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
July 11, 2025
in शैक्षणिक
0

जळगाव दि. 9 प्रतिनिधी – सीआयएससीई झोनल बॅडमिंटन स्पर्धा -2025 छत्रपती संभाजी नगर येथे केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल दि. 7 ते 8 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत अनुभूति निवासी स्कूलच्या बॅडमिंटनपटूंनी वर्चस्व गाजविली. छत्रपती संभाजीनगर , नाशिक, पालघर, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातील बॅडमिंटनपटूंनी स्पर्धेत सहभाग घेतला.

अनुभूती स्कुलचा निकाल
U14 मुले:

  • दिव्येश बागमार – एकेरी उपविजेते (दुसरे स्थान)
  • इंदर अग्रवाल आणि शिवा देवसरकर – दुहेरी उपांत्य फेरीत (तृतीय स्थान)
    U17 मुले:
  • दिव्यांश बैद आणि चिन्मय पाटीदार – दुहेरी उपांत्य फेरीत (तृतीय स्थान)
    U19 मुले:
  • मानस बुलानी – एकेरी चॅम्पियन (प्रथम स्थान)
  • श्रेनिक संचेती – एकेरी उपांत्य फेरी (तृतीय स्थान)
  • कृष्णा क्षीरसागर आणि अक्षत लछेटा – दुहेरी चॅम्पियन्स (प्रथम स्थान)

विद्यार्थ्यांना बॅडमिंटन प्रशिक्षक किशोर सिंग यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचै कौतुक अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन, प्राचार्य देबाशीस दास, जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे अरविंद देशपांडे, रविंद्र धर्माधिकारी, जयेश बाविस्कर यांनी केले आहे.

फोटो ओळी –
विजयी अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांसोबत
विजय बी. (अंपायर), श्रीकांत पांडे (झोनल टूर्नामेंट ऑफिसर), किशोर सिंग (अनुभूती प्रशिक्षक), परीक्षित पाटील (मुख्य पंच), सत्यबोध टंकसाळी (अंपायर), जाजीब शेख (अनुभूती सहाय्यक प्रशिक्षक)

Previous Post

दलित सेना व इतर पक्ष संघटनेच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालय समोर तीव्र आंदोलन,

Next Post

विखुर्ले ग्रामपंचायत वरती जगन्नाथ बापु केदार बिनविरोध उपसरपंच पदी निवड

Next Post

विखुर्ले ग्रामपंचायत वरती जगन्नाथ बापु केदार बिनविरोध उपसरपंच पदी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी श्री .विलास नाना साळवे यांची निवड

March 2, 2026

पारंपरिक वाद्य कालबाहय वादकांवर उपासमारीची वेळ…? तुतारी वाद्य नामशेष होण्याच्या मार्गावर..

March 2, 2026

मध्यपूर्वेत तणाव वाढला; भारत सरकारकडून सुरक्षा ॲडव्हायझरीमहाराष्ट्रातील नागरिकांनाही सतर्कतेचे आवाहन

March 1, 2026

धनंजय मुंडेंच्या केसाला धक्का लागला तरी खेळ खल्लास; आमदार सुरेश धससह जरांगेंना मुंडेंच्या समर्थकाची खुलेआम धमकी

March 1, 2026

आश्रम शाळा मगरूळ येथे गंभीर अनियमितता; विद्यार्थी अनुपस्थित, मुख्याध्यापक गैरहजर

March 1, 2026

‘दैनिक हॅलो बातमीदार’च्या दणक्याने कोरपावलीतील बोगस डॉक्टरचे धाबे दणाणले; प्रशासनाकडून अखेर नोटीस!

March 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..