Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

पुणे येथे नॅशनल व्हॉईस मिडिया फोरम जिल्हा पत्रकारांची कार्यकारणी घोषित

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
December 18, 2025
in ताज्या बातम्या
0

उपसंपादक मनसुर तडवी
पुणे: येथील दिनांक १८/१२/२५ रोजी आय. बी. शासकीय विश्राम गृह येथे नॅशनल व्हॉईस मिडिया फोरम ची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीचे अध्यक्ष राष्ट्रीय महासचिव प्रकाश सरदार हे होते तर राज्य संघटक पदमा मोहड , बुलढाणा जिल्हा सदस्य कैलास खराटे हे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत संघटनेच्या वतीने प्रकाश सरदार यांनी बैठकीत पुणे येथील उपस्थित पत्रकारांची जिल्हा कार्यकारणी घोषित करण्यात आली. त्यामध्ये पुणे जिल्हा अध्यक्ष ज्योती गायकवाड, जिल्हा सचिव दिनेश परमार, उपाध्यक्ष संतोष शिंदे, जिल्हा संघटक गौतम भंडारे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन कोरे, जिल्हा कोषाध्यक्ष शहाबाज शेख, कायदेशीर सल्लागार अँड. सागर बहिरुणे व ॲड .त्रिरत्ना बागुल,
जिल्हा सदस्य राहुल हातोले, अब्दुल बादखान , आम्रपाली खराटे या प्रमाणे आहे.
बैठकीत सूत्रसंचालन व आभार पुणे विभागीय अध्यक्ष तुकाराम एस. खाजेकर यांनी केले.

Previous Post

फैजपूर महसूल विभागात आदिवासी नोंदीस टाळाटाळ : अधिवेशनादरम्यान महसूल मंत्र्यांची भेट घेऊन आ.अमोल जावळे यांचे निवेदन

Next Post

कोरपावलीत उर्स निमित्त भव्य कव्वाली महोत्सवाचे आयोजनहजरत पिर गैबंशाह वली (रहे.) यांच्या दर्ग्यावर श्रद्धा, एकता आणि संगीताचा संगम

Next Post

कोरपावलीत उर्स निमित्त भव्य कव्वाली महोत्सवाचे आयोजनहजरत पिर गैबंशाह वली (रहे.) यांच्या दर्ग्यावर श्रद्धा, एकता आणि संगीताचा संगम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मध्यपूर्वेत तणाव वाढला; भारत सरकारकडून सुरक्षा ॲडव्हायझरीमहाराष्ट्रातील नागरिकांनाही सतर्कतेचे आवाहन

March 1, 2026

धनंजय मुंडेंच्या केसाला धक्का लागला तरी खेळ खल्लास; आमदार सुरेश धससह जरांगेंना मुंडेंच्या समर्थकाची खुलेआम धमकी

March 1, 2026

आश्रम शाळा मगरूळ येथे गंभीर अनियमितता; विद्यार्थी अनुपस्थित, मुख्याध्यापक गैरहजर

March 1, 2026

‘दैनिक हॅलो बातमीदार’च्या दणक्याने कोरपावलीतील बोगस डॉक्टरचे धाबे दणाणले; प्रशासनाकडून अखेर नोटीस!

March 1, 2026

एस.टी.बस इको वाहन अपघात शाळेतील १० लहान मुलं जखमी.शालेय विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक?

March 1, 2026

दुसखेडा रेल्वे स्टेशनजवळील आंबेडकर नगरकडे दुर्लक्ष? डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुल्या सभागृहाची दुरवस्था; आमदारांनी तात्काळ लक्ष देण्याची मागणी

March 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..