
राहुरी तालुका / प्रविण पाळंदे
राहुरी तालुक्यात असणाऱ्या देवळी प्रवरा नगरपालिकेच्यानिवडणुकीचीरणधुमाळी सुरू झाली आहे राहुरी फॅक्टरी प्रभाग क्रमांक नऊ मध्ये भाजपा पक्षातर्फे तसेच राहुरी फॅक्टरी वैष्णवी चौक मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री .वसंत भाऊ कदम यांना प्रभाग क्रमांक नऊ भाजप पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे
.श्री .वसंत कदमयांनी याआधी शालेय जीवनामध्ये असतानाराहुरी फॅक्टरी परिसरातील त्यांच्या मित्र मंडळीचा एक मंडळ सामाजिक कार्यासाठी स्थापन केले होते त्याचे नाव दोस्ती मित्र मंडळ होते त्याचे अध्यक्षपद श्री .वसंत भाऊ कदम यांनी खूप वर्ष सांभाळले त्या मंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सव व सामाजिक सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत होते हो आज पर्यंत हे सामाजिक कार्य चालू आहे त्याबरोबरत्यांना सामाजिक सांस्कृतिक धार्मिक कार्याची आवड असल्याने ते राहुरी फॅक्टरी परिसरातील असलेल्या वैष्णवी चौक मित्र मंडळाच्या मध्ये नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने सादर करत आहेत .
श्री .वसंत कदम हे देवळाली प्रवरा नगरपालिका प्रभाग क्रमांक नऊ मध्ये निवडणूकलढवणे साठी उभे असूनत्यांच्या पाठीशी प्रवक क्रमांक नऊ मधील मतदार बंधू भगिनी यांचा मोठा प्रतिसाद दिसत आहे .
श्री .वसंत कदम यांना कुठलाही राजकीय वारसा नाही तरी त्यांनात्यांच्या प्रभाग क्रमांक 9 मध्येपाठिंबा मिळत असल्यास चित्र दिसून येत आहे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे







