Editor Hello Batmidar

Editor Hello Batmidar

जामनेर तालुक्यातून धक्कादायक घटना समोर,श्री प्रकाशचंद जैन बहुउद्देशीय संस्थेशी संबंधित राजकुमार कावडिया यांचा संशयास्पद मृत्यू.!

(प्रतिनिधी: अमोल खरात) जामनेर: तालुक्यातील पळासखेडा येथील प्रकाशचंद जैन बहुउद्देशीय संस्थेशी संबंधित असलेले राजकुमार कावडिया यांचा जळगाव येथे संशयास्पद परिस्थितीत...

रक्तदान ही काळाची गरज केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ,

पुणे प्रतिनिधी शंकर जोग, गरजू रुग्णांसाठी रक्तदान शिबिराची आवश्यकता आहे रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्तदात्यांना प्रोत्साहन देणे आणि रक्ताच्या तुटवडा...

यावल नगरपालिका निवडणूक 2025निवडणुकीची बिगुल वाजला; प्रशासन सज्ज, उमेदवारांसाठी ‘वन विंडो’ सुविधा

उपसंपादक:-मिलिंद जंजाळेयावल नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 चा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जाहीर करण्यात आला असून निवडणुकीसाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली...

सांगवी बु. गावात नागरिकांनी नदीपात्रात उतरून केली स्वच्छता!ग्रामपंचायतीच्या निष्क्रियते मुळे नागरिकांमध्ये संताप**

तालुका प्रतिनिधी : राहुल जयकर सांगवी बु — गावातील नदीपात्रात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात कचरा आणि घाण साचलेली असून,...

धनंजय मुंडे विरोधात मराठा समाज आक्रमक; अटकेची मागणी मुंडे समर्थकांकडून प्रतिमेस दुग्धाभिषेक

अहिल्यानगर/प्रशांत बाफना मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा अरोप केल्यानंतर राज्यभरातला मराठा...

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा संप तूर्त स्थगित…

११ नोव्हेंबर २०२५ रोजी राज्यातील प्रत्येक सरकारी कार्यालय/शाळांसमोर भोजन सुट्टीत एक तास उग्र निदर्शने… जुनी पेन्शन योजना लागू करावी या...

महेलखेडी ग्रामपंचायतीत दप्तरी गैरव्यवहाराचा संशय!चौकशीदरम्यान ग्रामसेवकाकडे दप्तर नसल्याचे विधान; ग्रामस्थांचा संताप

उपसंपादक:-मिलिंद जंजाळेमहेलखेडी ग्रामपंचायतीच्या विकासकामांबाबत १५ व्या वित्त आयोगातून किती निधी आला आणि कोणती कामे करण्यात आली याची चौकशी करण्यासाठी दि....

मृत पतिला न्याय मिळावा म्हणून लहान मुलांना सोबत घेत पत्नीचे व पालकांचे आमरण उपोषण.!

(प्रतिनिधी:अमोल खरात) जामनेर: तालुक्यातील हिवरखेडा येथे २/१०/२०२५ रोजी झालेल्या दुर्दैवी घटनेमुळे खळबळ उडाली होती.यात प्रदीप चांदणे यांचा मृत्यू झाला होता...

पतीच्या अपहरणाचा कट; पोलिसांनी केला भांडाफोड, फिर्यादीच निघाला आरोपी

अहिल्यानगर / प्रशांत बाफनाभलत्याच व्यक्तींना गंभीर गुन्ह्यात अडकवण्याच्या उद्देशाने स्वतःच्या पतीच्या अपहरणाचा खोटा बनाव रचल्याचा धक्कादायक प्रकार नगर तालुका परिसरात...

खळबळजनक! हत्येच्या कटात मुंडेंचा हात; मुंडे म्हणाले त्यांची आणि माझी

अहिल्यानगर / प्रशांत बाफनाधनंजय मुंडे यांनी माझ्या हत्येची सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आरोप केला...

Page 36 of 56 1 35 36 37 56

ताज्या बातम्या