Editor Hello Batmidar

Editor Hello Batmidar

जामनेरमध्ये तणावाचे वातावरण, तरुणाची अमानुषपणे मारहाण करत जमावाकडून हत्या.!

(प्रतिनिधी: अमोल खरात) •दै-हॅलो बातमीदार न्यूज नेटवर्क• जामनेर: शहरात एका धक्कादायक घटनेत एका २१ वर्षीय तरुणाची अमानुषपणे मारहाण करून हत्या...

कष्टकरी गटई कामगार यांना स्टॉल लायसन देण्याबाबत पुणे महापालिका करत आहे दिरंगाई,रिपब्लिकन चर्मकार महासंघाच्या वतीने पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त एन. जे. प्रदीप चंद्रन यांना निवेदन,

पुणे प्रतिनिधी शंकर जोग, पुणे महानगरपालिका आयुक्त कार्यालयामधून रिपब्लिकन चर्मकार महासंघ या संघटनेला कष्टकरी गठाई कामगार यांना स्टॉल लायसन देण्याबाबत...

लोणी ग्रामपंचायतीत जागतिक आदिवासी दिन साजरा नाही; ग्रामसेवक महिनाभर अनुपस्थित

लोणी, ता. चोपडा, जि. जळगाव – संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा होणारा जागतिक आदिवासी दिन यंदा लोणी ग्रामपंचायतीत पूर्णपणे दुर्लक्षित...

माजी नगरसेविका मीनाक्षी काडगी यांना पद्मशाली समाज भूषण पुरस्कार प्रधान,

पुणे प्रतिनिधी शंकर जोग, दोन वेळा महानगरपालिकामध्ये प्रतिनिधित्व करणारे पुणे शहर पद्मशाली महिलांमध्ये पहिल्या महिला नगरसेविका होण्याचा मान मिळवणारे अनेक...

अपारदर्शक यावल पंचायत समितीला पारदर्शक दाखून iso नामांकन कसे

नागरिकांच्या समस्यांचे काययावल तालुका प्रतिनिधी :- मिलिंद जंजाळेयावल पंचायत समितीच्या सभागृहात यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्यावर तक्रार निवारण सभेत...

पुणे लोहगाव कलवड वस्ती मधील नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी छप्परबंद क्रांती समाज संघटनेच्या वतीने आंदोलन,

पुणे प्रतिनिधी शंकर जोग, पाणीपुरवठा नियमित वेळेनुसार करावा, नागरिकांशी सुसंवाद साधावा, दोषी अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी, अनेक दिवसापासून रखडलेल्या पाणीपुरवठा...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त क्रांतिवीर लहुजी सेना यांच्या वतीने 105 किलो लाडू चिवडा वेफर्स आणि पाणी बॉटल वाटप,

पुणे प्रतिनिधी शंकर जोग, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त क्रांतिवीर लहुजी सेना या संघटनेच्या वतीने सारसबाग येथे अण्णाभाऊ साठे...

महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्स च्या वतीने आता कोंढव्यात मिळणार दहा रुपयात सर्वांना उपचार,

पुणे प्रतिनिधी शंकर जोग, नागरिकांना कमी दरात उपचार मिळावा यासाठी महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्स या संघटनेच्या वतीने कोंढवा परिसरातील गरजू नागरिकांसाठी...

रिपब्लिकन सेनेच्या पुणे शहर अध्यक्ष हणमंत अण्णा पपुल यांची नियुक्ती

पुणे प्रतिनिधी शंकर जोग, रिपब्लिकन सेनेच्या पुणे शहर अध्यक्षपदी हणमंत अण्णा पपुल यांची नियुक्ती करण्यात आली हे नियुक्तीपत्र रिपब्लिकन सेनेचे...

माहिती अधिकार प्रथम अपील सुनावणीसाठी निश्चित असतांना यावल गटविकास अधिकारी अनुउपस्थित

मुख्यकार्यकारी अधिकारी जळगाव यांच्याकडे माहिती अधिकार कार्यकर्ते यांची तक्रारयावल तालुका प्रतिनिधी :- मिलिंद जंजाळेदि.४ रोजी माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये...

Page 35 of 42 1 34 35 36 42

ताज्या बातम्या