रिपब्लिकन सेनेचे पुणे शहर अध्यक्ष हनुमंत अण्णा पपूल यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला,
पुणे प्रतिनिधी शंकर जोग, रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष सर सेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून रिपब्लिकन सेनेचे पुणे शहर...















