Editor Hello Batmidar

Editor Hello Batmidar

बंधुत्व , समता आणि स्वातंत्र्याचा पवित्र ग्रंथ डॉ . बाबासाहेबांच्या शाईतून जन्मलेलं मुक्त भारताच भविष्य : भारतीय संविधान

प्रशांत बाफनाअहिल्यानगर 8055440385२६ नोव्हेंबर हा दिवस भारतासाठी अत्यंत ऐतिहासिक आहे . १९४९ मध्ये आजच्याच दिवशी भारताचे संविधान स्वीकारले गेले आणि...

पिंपळगाव गोलाईत येथे जवळच पीकअप व मोटरसायकलचा भीषण अपघात चार ठार,एक गंभीर जखमी.!

(प्रतिनिधी:अमोल खरात) जामनेर: जामनेर-पहुर रस्त्यावर पिंपळगांव(गोलाईत) येथे काल दुपारच्या सुमारास पिकअप वाहन आणि मोटरसायकलचा जोरदार अपघात झाला. या अपघातात चार...

हुकूमशाहीच्या इशाऱ्यांना जनता उत्तर देणार मतदानाने आप प्रशांत कांबळे यांची तीव्र प्रतिक्रिया

नुकत्याच झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना उद्देशून स्पष्ट इशारा दिला की, “मतदान आमच्या बाजूने नाही केले तर तिजोरीच्या...

वंचित बहुजन आघाडी जळगांव जिल्हयाचे दोन्ही माजी जिल्हाध्यक्ष यांचा रिपब्लिकन सेना मध्ये जाहीर प्रवेश

उपसंपादक :-मिलिंद जंजाळेभुसावळ येथिल २२ नोव्हेंबर २०२५ येथे संतोषी माता हॉल येथेवंचित बहुजन आघाडी जळगांव जिल्हयाचे दोन्ही माजी जिल्हाध्यक्ष विनोद...

डॉ. गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेला 27 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी

अनंत गर्जेच्या घरासमोरच गौरीवर अंत्यसंस्कार, दोन्ही बाजुकडून शाब्दीक बाचाबाची अहिल्यानगर/ प्रशांत बाफनाराज्याच्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय्य सहायक अनंत...

माझी वस्ती, माझी जबाबदारी !गुलटेकडीतील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचा एकमुखी निर्धार “महापालिका निवडणुकीत स्थानिक कार्यकर्त्यांनाच उमेदवारी द्यावी”

पुणे प्रतिनिधी शंकर जोग, सकल गुलटेकडी पुणे औद्योगिक वसाहत रहिवासी कृती समितीच्या वतीने आयोजित भव्य महाबैठकीत गुलटेकडी परिसरातील सर्व पक्षीय...

नगराध्यक्ष पदासाठी अघोरी विद्दयेचा चा आधार घेणाऱ्या उमेदवार कोण

शेवगांव मध्ये नगराध्यक्षपदासाठी आपलीच निवड व्हावी म्हणुन एका उमेदवाराने पाचारण केले अघोरी विद्या जाणणाऱ्या बाबाला पाचारण करून केली शहर प्रदक्षिणा...

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी खेळ करणाऱ्या बेशिस्त शिक्षकांवर कडक कारवाईची मागणी तीव्र; मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी तातडीने मोठे पाऊल उचलावे नागरिकांचा सूर

उपसंपादक :- मिलिंद जंजाळेयावल तालुक्यातील आदिवासी बहुल भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये अलीकडे गंभीर निष्काळजीपणा समोर आलेला आहे. अनेक शाळा दररोज...

नगर शहरात वाहतूक कोंडीचा कळस; खासदार नीलेश लंके यांनी काय केले…

अहिल्यानगर / प्रशांत बाफनानगर शहरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत असून, रस्ते दुरुस्तीची संथ गती, अव्यवस्थित वाहतूक नियोजन...

डीवायएसपी बनून प्लॉटच्या नावावर रेल्वे पोलिसांना घातला मोठा गंडा; काय घडलं पहा

अहिल्यानगर | प्रशांत बाफना स्वतःला निलंबित डीवायएसपी असल्याचे भासवून आणि प्लॉटिंग व्यवसायाच्या नावाखाली रेल्वे सुरक्षा दलातील दोन पोलीस शिपायांची ४०...

Page 32 of 56 1 31 32 33 56

ताज्या बातम्या