Editor Hello Batmidar

Editor Hello Batmidar

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सामूहिक सामाजिक प्रयत्नांची गरज सय्यद झाकीर अली

पाचोरा प्रतिनिधी शेख जावीद)विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य, सर्वांगीण विकास आणि त्यांना जबाबदार नागरिक बनवण्यासाठी, दर्जेदार शिक्षण, मेहनती शिक्षक आणि पालकांच्या सहकार्यासोबतच,...

स्वराज्य शक्ती सेना: श्रीकांत मोरे यांची जळगांव लोकसभा जिल्हा अध्यक्षपदी भव्य नियुक्ती

जळगांव, ३० नोव्हेंबर २०२५: स्वराज्य शक्ती सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष, आदरणीय सौ. करुणा ताई धनंजय मुंडे यांच्या आदेशानुसार आणि प्रदेश कार्याध्यक्ष...

दिनांक 28 नोव्हेंबर 2025 रोजी पाचोरा जिल्हा जळगाव येथे महात्मा फुले यांची 135 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली

पाचोरा प्रतिनिधी शेख जावीदपुण्यतिथीचे औचित्य साधून सावित्री शक्तीपीठ पुणे,शाखा पाचोरा तर्फे महात्मा फुले व सावित्री फुले यांचा जीवनपठ प्रदान कार्यक्रम...

साकळी ग्रामपंचायतीने वृक्षलागवडीत उत्कृष्ट काम केल्याबद्दल…पालकमंत्र्यांचे हस्ते सरपंच दिपक पाटील यांचा सत्कार

*गावासाठी गौरवास्पद बाब*गावात ठिकठिकाणी वृक्षारोपणउपसंपादक :-मिलिंद जंजाळेमुख्यमंत्री ग्राम समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत गावात प्रभावीपणे वृक्षारोपण व संगोपन या क्षेत्रात साकळी ग्रामपंचायतीने...

यावल नगरपरिषद निवडणूक – 2 डिसेंबरला मतदारांचा निर्णायक कोप!माजी नगराध्यक्ष अतुल वसंतराव पाटील यांचे राजकीय अस्तित्व संपविण्याची भाषा करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यास जनता सज्ज!

उपसंपादक :-मिलिंद जंजाळेयावल नगरपरिषद निवडणुकीचा संघर्ष आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून वातावरणात तुफान तापमान चढले आहे.अनेक दिवसांपासून माजी नगराध्यक्ष अतुल...

साकळीमध्ये स्मार्ट मीटरचा दहशतवाद? वीज वितरण विभागाच्या मनमानीविरोधात नागरिकांचा संताप प्रचंड!

उपसंपादक :-मिलिंद जंजाळेसाकळी शहरात वीज वितरण कंपनीकडून जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसविण्याचा अवैध आणि आक्रमक प्रयत्न सुरू असून यामुळे नागरिकांमध्ये अक्षरशः...

पत्रकारांनी पाठ फिरवल्याने दोन्ही पक्षांच्या प्रचारसभांवर प्रश्नचिन्ह भडगाव नगरपरिषद निवडणुकीत अभूतपूर्व घटना

भडगाव प्रतिनिधी :-भडगाव नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर शहरात रविवारी एक अभूतपूर्व आणि चिंताजनक घटना घडली. भारतीय जनता पक्ष आणि...

पारोळा भीम आर्मी उपाध्यक्ष राकेश कापडणे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

तालुका प्रतिनिधी: राहुल जयकर पारोळा, दि. 28 नोव्हेंबर 2025भीम आर्मी पारोळा चे उपअध्यक्ष राकेश कापडणे यांच्या वाढदिवसानिमित्त पारोळा शहरातील कुटीर...

मारूळ गावात वीज वितरण विभागाचे घोर दुर्लक्ष!उघडी डीपी बनली ‘मृत्यूची सापळा’ ग्रामस्थांचा संताप उसळलासिंगल फेजवरच वीज पुरवठा; सुरक्षा शून्य, धोका मात्र प्रचंड

उपसंपादक : मिलिंद जंजाळेयावल तालुक्यातील मारूळ गावात वीज वितरण विभागाच्या निष्काळजीपणाने हद्द पार केली आहे. गावातील सर्वाधिक वर्दळीच्या ठिकाणी असलेली...

श्याम भाऊ जक्कलवाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल – अभिषेक बकेवाड

श्याम भाऊ जक्कलवाड यांच्या लोकविश्वासामुळे विजय निश्चित. हिमायतनगर ता.प्रतिनीधी/ हिमायतनगर - नगरपंचायत निवडणुकीत वार्ड क्रमांक 8 मध्ये शिवसेना (एकनाथ शिंदे...

Page 30 of 56 1 29 30 31 56

ताज्या बातम्या