Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

मोहरद येथे उपसरपंच पदी सौ शकीला मन्सूर तडवी यांची बिनविरोध निवड

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
March 9, 2026
in राजकीय
0

उपसंपादक मन्सूर तडवी
मोहरद तालुका चोपडा येथील ग्रामपंचायत उपसरपंचाचे पद रिक्त असल्याने आज दिनांक ९/३/२०२६ रोजी ग्रामपंचायतने म.सरपंच तथा अध्यासी अधिकारीअंजुम तडवी यांच्या अध्यक्षखाली उपसरपंचाची निवड घेण्यात आली असता मन्सूर एस तडवी उपसंपादक दैनिक हॅलो बातमीदार यांच्या पत्नी सौ. शकीला मन्सूर तडवी यांची बहूमताने बिनविरोध निवड करण्यात आली सभेचे कामकाज ग्रामपंचायत अधिकारी पंकज चव्हाण यांनी पाहिले तसेच निवडीसाठी लोकनियुक्त सरपंच सौ अंजुम रमजान तडवी हफशान यासीन तडवी बनुबाई रुबाब तडवी अमिना करामत तडवी रेहाना मुबारक तडवी सूरलाल बारेला सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच हाजी रमजान तडवी रुबाब तडवी शरीफ तडवी. अबाज तडवी. युसुफ तडवी अय्युब तडवी.फिरोज तडवी. नूररखा तडवी. फरीद तडवी. मुबारक तडवी. जहांगीर तडवी. युसूफ तडवी. सलीम तडवी. फरीद तडवी. करामत तडवी. मुजात तडवी. हसन तडवी अजीम तडवी मजित गुरुजी अस्लम तडवी अफजल तडवी इरफान तडवी. रंनदाज बारेला. फरीद ऑपरेटर.तय्यब तडवी. सिराज तडवी. मर्दान तडवी. अशपाक तडवी यांचे सौ शकीला तडवी यांनी आभार मानले

Previous Post

५० लाखांच्या विमा दाव्यासाठी बनावट अपघात?चाळीसगावात मोठा घोटाळा उघड; डॉक्टर व ४ पोलिसांवर गुन्हा

Next Post

भडगावात दुःखद घटना : मुलांना वाचवताना दोघांचा गिरणा नदीत बुडून मृत्यू.

Next Post

भडगावात दुःखद घटना : मुलांना वाचवताना दोघांचा गिरणा नदीत बुडून मृत्यू.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत कोट्यवधींचा घोटाळा? जळगाव जिल्ह्यात बोगस लाभार्थी दाखवून लूट रुग्णालयांच्या चौकशीची मागणी

March 9, 2026

भडगावात दुःखद घटना : मुलांना वाचवताना दोघांचा गिरणा नदीत बुडून मृत्यू.

March 9, 2026

मोहरद येथे उपसरपंच पदी सौ शकीला मन्सूर तडवी यांची बिनविरोध निवड

March 9, 2026

५० लाखांच्या विमा दाव्यासाठी बनावट अपघात?चाळीसगावात मोठा घोटाळा उघड; डॉक्टर व ४ पोलिसांवर गुन्हा

March 9, 2026

अंतराळ शास्त्रज्ञ सुनिता विल्यम यांचे हुबेहूब व्यक्तिचित्र

March 9, 2026

किनगाव ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार उघड! लाईट-पाणी नाही, डॉक्टर नाहीत… तरी ९ कर्मचाऱ्यांचे पगार सुरू; लोकप्रतिनिधींचे मौन का?

March 9, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..