Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

दोन अज्ञातांचा धुमाकूळ; यावलमध्ये आरटीआय कार्यकर्त्याच्या जीवाला धोका

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
March 4, 2026
in क्राईम
0

तालुका प्रतिनिधी : राहुल जयकर

यावल : माहिती अधिकाराचा वापर करून विविध प्रकरणे उघड करणाऱ्या कार्यकर्त्याला दोन अज्ञात इसमांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना यावल येथे घडली आहे. या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजता विरावली रोडवरील कृषी कार्यालयासमोर सार्वजनिक ठिकाणी हनीफखान हमीद खान (लाला) (वय ४८) यांना दोन इसमांनी अडवून दमदाटी केली. संबंधित कार्यकर्त्याने यावल नगरपालिकेतील कामकाज तसेच डॉ. झाकीर हुसेन शाळा आणि जमीन खरेदी-विक्री संदर्भात माहिती अधिकाराखाली अर्ज दाखल केले होते.

“तू वारंवार अर्ज करतोस, जास्त पुढे येऊ नकोस; नाहीतर तुझी व तुझ्या कुटुंबाची अवस्था वाईट करू,” अशा शब्दांत धमकी देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी यावल पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

आरटीआय कार्यकर्त्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

Previous Post

‘आमचे जंगल, आमचा अधिकार!’ यावल वन्यजीव अभयारण्यच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा कडाडून विरोध

Next Post

दिलासादायक: परदेशात अडकलेल्या नागरिकांशी प्रशासनाकडून संपर्क; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली महत्वाची माहितीजिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन

Next Post

दिलासादायक: परदेशात अडकलेल्या नागरिकांशी प्रशासनाकडून संपर्क; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली महत्वाची माहितीजिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दिलासादायक: परदेशात अडकलेल्या नागरिकांशी प्रशासनाकडून संपर्क; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली महत्वाची माहितीजिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन

March 4, 2026

दोन अज्ञातांचा धुमाकूळ; यावलमध्ये आरटीआय कार्यकर्त्याच्या जीवाला धोका

March 4, 2026

‘आमचे जंगल, आमचा अधिकार!’ यावल वन्यजीव अभयारण्यच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा कडाडून विरोध

March 4, 2026

चिमुकल्या बहिणींची मोठी जिद्द!’

March 4, 2026

डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी श्री .विलास नाना साळवे यांची निवड

March 2, 2026

पारंपरिक वाद्य कालबाहय वादकांवर उपासमारीची वेळ…? तुतारी वाद्य नामशेष होण्याच्या मार्गावर..

March 2, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..