Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

श्री .सोमेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भव्य महाशिवरात्री उत्सव सोहळ्याचे आयोजन .

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
February 13, 2026
in धार्मिक
0


दैनिक हॅलो बातमीदार-
राहुरी तालुका / प्रविण पाळंदे
राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील श्री .सोमेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून शनिवार दिनांक १४ / २ / २०२६रोजी सायंकाळी ७ ते ९ह .भ.प .साई महाराज जाधव यांचे कीर्तन होईल .रविवार दिनांक १५ / २ ०२६ह . भ .प .आनंद भूषण विलास महाराज मदने यांचे कीर्तन होईल .
त्यानंतर सोमवार दिनांक १६ / २ / २०२६रोजी सायंकाळी ६ ते ८संत सेवक ह .भ .प .बाबा महाराज मोरे यांच्या काल्याचे किर्तन होणार असून तरी या महाशिवरात्रीनिमित्त आयोजन केलेल्या किर्तन महोत्सवाचा राहुरी फॅक्टरी सर्व माता बंधू-भगिनी यांनी अवश्य लाभ घ्यावा असे आव्हान सोमेश्वर वसाहत व अंबिका नगर परिसरातील नागरिकांनी केले आहे .

Previous Post

किनगाव येथे 11 तारखेला एसटी बस स्टॅन्ड वर आदिवासी पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी आदिवासी तडवी भिल्ल एकता मंचकडून दिले निवेदन

Next Post

माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बोरखेडा खुर्द येथे इयत्ता १०वी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात

Next Post

माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बोरखेडा खुर्द येथे इयत्ता १०वी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तुकाराम मुडे यांची पुन्हा बदली; 29 वर्षात 24 बदली

April 1, 2026

यावलमध्ये ACB ची धडक कारवाई : वनरक्षकावर लाच मागणीचा गुन्हा, वनविभागातील भ्रष्टाचार उघड

March 31, 2026

जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज’ व ‘येलो’ अलर्ट; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

March 30, 2026

संजय बाचकर सरांचा वाढदिवस शाळेमध्ये मोठ्या उत्साहात साजराहॅलो बातमीदार

March 30, 2026

भोंदूबाबा अशोक खरातच्या पोलिस कोठडीत 1 एप्रिलपर्यंत वाढ

March 30, 2026

स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्यला 6 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी

March 29, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..