Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अपमानजनक टिप्पण्या करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कडक कारवाईसह नार्को टेस्ट करण्यात यावी–नॅशनल व्हॉईस मीडिया फोरम ची मागणी

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
February 13, 2026
in जळगाव
0

जळगाव-: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अनेकवेळा सोशलमीडियावर अपमान करणाऱ्या विरुद्ध प्रचंड संताप निर्माण झाला आहे. या विकृत व्यक्तीने नाव आहे भूषण भास्कर पाटील, राहणार, डोंबिवली जिल्हा ठाणे यांनी लाईव्ह फेस बुकवर पाच वेगवेगळ्या वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या गौरवानिषयी जल्लोषी भाषा वापरून अपमान केला असून, या पूर्वी सुद्धा त्याच्यावर अशा वागणुकी मुळे नऊ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्याचा या विकृतीचा समाजात मोठ्या प्रमाणावर निषेध व्यक्त केला जात आहे.

अशा या गंभीर प्रकरणी पत्रकारांच्या संघटनेच्या नॅशनल व्हॉइस मीडिया फोरमच्या वतीने या आरोपीविरोधात तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे. फोरमच्या पदाधिकारी यांनी या घटनेची गंभीर दखल घेता, आरोपीच्या नार्को टेस्ट करण्याची मागणी करत, या घटनेमागील मुळ सूत्रधाराला शोधून कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

याबाबत जिल्हाधिकारी, जळगाव रोहन घुगे यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले असून, यात कठोर तपासणी आणि उचित कारवाई करून अश्या विकृत व्यक्ती आणि त्याच्या मागील बोलता सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी या व्यक्तीची नार्को टेस्ट घेण्यात यावी याबाबत चे निवेदन देण्यात आले.
या निवेदनांत राष्ट्रीय महासचिव प्रकाश सरदार, जिल्हा अध्यक्ष दिनेश इखारे, जिल्हा सचिव रमेश खंडारे, जिल्हा महासचिव सुमित सोनवणे, जळगाव महानगर अध्यक्ष प्राजक्ता तायडे, विनोद सोनवणे, देवदत्त मकासरे यांच्या निवेदनावर सह्या आहेत.
राज्यातून इतर पत्रकार सदस्यांनी सहभाग घेऊन निषेध व्यक्त केला आहे.

या विषयावर स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावर संताप व्यक्त होत असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोरदार सुरू आहे.

Previous Post

बोरावल टाकरखेडा ग्रामपंचायत प्रकरणात मोठी कारवाई : अधिकारी सुषमा कोळी निलंबित यावल तालुक्यात खळबळ

Next Post

जळगावात वाळू डंपर सोडण्या साठी मागितली लाच 50 हजारांच्या लाच प्रकरणी तलाठी व मंडळ अधिकाऱ्याला ताब्यात.

Next Post

जळगावात वाळू डंपर सोडण्या साठी मागितली लाच 50 हजारांच्या लाच प्रकरणी तलाठी व मंडळ अधिकाऱ्याला ताब्यात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावलमध्ये ACB ची धडक कारवाई : वनरक्षकावर लाच मागणीचा गुन्हा, वनविभागातील भ्रष्टाचार उघड

March 31, 2026

जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज’ व ‘येलो’ अलर्ट; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

March 30, 2026

संजय बाचकर सरांचा वाढदिवस शाळेमध्ये मोठ्या उत्साहात साजराहॅलो बातमीदार

March 30, 2026

भोंदूबाबा अशोक खरातच्या पोलिस कोठडीत 1 एप्रिलपर्यंत वाढ

March 30, 2026

स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्यला 6 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी

March 29, 2026

गाळमुक्त धरणांमुळे शिवाराला नवे जीवन!आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी

March 28, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..