Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

पाचोरा रेल्वे स्थानकावर विविध मेल एक्सप्रेस साठी थांबा व लिफ्ट सुविधा ची मागणी.

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
January 19, 2026
in शासकीय
0

पाचोरा प्रतिनिधी शेख जावीद
अखिल भारतीय ग्राहक पंचायत तर्फे पाचोरा रेल्वे स्थानकार विविध मेल एक्स्प्रेस स थांबा व लिफ्ट सुविधा निर्मिती साठी आमदार किशोर अप्पा पाटील यांचे उपस्थितीत प्रांत सचिव डॉ.अनिल देशमुख, पाचोरा तालुका अध्यक्ष श्री संजय पाटील, जिल्हा सहसचिव श्री सुधाकर पाटील, जिल्हा आई टी सेल प्रमुख श्री शरद गीते, माजी तालुका अध्यक्ष श्री चिंधुभाऊ मोकल, वैद्यकीय समिती प्रमुख डॉ मुकेश नैनाव, डॉ. भरत प्रजापत यांनी रेल्वे जनरल मॅनेजर श्री विवेक कुमार जी गुप्ता यांची भेट घेत त्यांचे मुख्य लोक संपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल नीला ,श्री पुनीत अग्रवाल डी .आर.एम. यांच्या कडे विविध रेल समस्यांचे निवेदन सादर केले आहे.निवेदनात पाचोरा रेल्वे स्थानकावर विदर्भ एक्स्प्रेस, आझाद हिंद एक्सप्रेस,पंजाब मेल ,गोवा एक्स्प्रेस ,जनता एक्स्प्रेस यांचे थांबे देण्यात यावे तसेच सकाळी 7.30 ते 9 मध्ये जळगाव भुसावळ नाशिक कडे जाणे येण्यासाठी कोविड काळात बंद करण्यात आलेली शटल अथवा एक्सप्रेस परत सुरू करण्यात यावी अथवा कटनी भुसावळ एक्स्प्रेस नाशिक पर्यंत एक्सटेंड करण्यात यावी एक्स्प्रेस रेल्वे स अधिक दोन जनरल कंपार्टमेंट जोडण्यात यावेत.आर. एम.एस.साठी सर्वसाधारण असलेली प्रवाशान साठी मंजूर असलेली बोगी न वापरता स्वतंत्र बोगी जोडण्यात यावी पाचोरा रेल्वे स्थानकावर अमृत भारत योजना अंतर्गत मंजूर लिफ्ट व रॅम्प ची सुविधा त्वरीत सुरू करण्यात यावी एक्स्प्रेस गाड्यांचा दर्जा कुठल्याही सुविधा न देता सुपर फास्ट करून अधिक ची भाडे वाढ करण्यात येऊ नये.सिकंदराबाद अजंता एक्स्प्रेस भुसावळ पर्यंत करण्यात यावी .अशा विविध मागण्याचा समावेश निवेदनात करण्यात आला आहे.
आदरणीय आमदार किशोर अप्पा पाटील व अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे शिष्टमंडळास उत्तर देताना रेल्वे प्रशासना तर्फे लोक संपर्क अधिकारी यांनी मंजूर लिफ्ट सुविधा चे काम व तसेच अप डाउन करणारे व इतर प्रवासी यांचे साठी 7.30 ते 9.30 वेळेत पाचोरा प्रवाशांसाठी साठी सोय होईल यासाठी लवकरच प्रयत्न करण्यात येतील व इतर ही नमूद मागण्या बद्दल जे जे करता येईल ते करण्यात येईल असे शिष्टमंडळास आश्र्वासित करण्यात आले आहे.डॉ.अनिल देशमुख प्रांत सचिव यांनी आदरणीय आमदार किशोर अप्पा पाटील व रेल्वे प्रशासना विषयी मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.

Previous Post

दरोड्यातल्या आरोपी आणि त्याच्या साथीदारांकडून १२ गुन्हे उघडकीस…! अहिल्यानगर एलसीबीची दमदार कामगिरी…!

Next Post

प्रभाग 13 व 15 मधील महायुतीच्या विजयी नगरसेवकांचा भव्य सत्कार

Next Post

प्रभाग 13 व 15 मधील महायुतीच्या विजयी नगरसेवकांचा भव्य सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का?, खासदार बजरंग सोनवणेंच्या दाव्याने खळबळ

February 7, 2026

अजितदादांच्या अपघाताचा प्राथमिक अहवाल आला, तांत्रिक बिघाड, लँडिंगचा अँगलच चुकला?

February 7, 2026

यावल तालुका आरोग्य विभागाचा पुढाकार  क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप; उपचारासोबत पोषणावरही भर

February 7, 2026

साकळीच्या मातीतून उगवला ‘कृषीसेवक’! प्रगतिशील शेतकरी दीपक महाजन यांचा राज्यस्तरीय सन्मान

February 7, 2026

सियोना उर्फ स्विटीबाळाचा पहिला वाढदिवस स्नेहसदन चर्चमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .

February 7, 2026

कल्याण येथे सिम्बिंयोसिस शाळेत अलियान तडवी आदिवासी विद्यार्थ्याने काठी फिरवून केले जोरदार प्रदर्शन

February 6, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..