Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

प्रॉपर्टीच्या वादावरुन भावाच्या शालकाचा चाकुने भोसकून खुन आरोपी स्वत हून पाचोरा पोलीस स्टेशन हजर.

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
June 9, 2026
in क्राईम
0

पाचोरा प्रतिनिधी शेख जावीद
पाचोरा शहरात ८ जुन रोजी रात्रीच्या सुमारास प्राॅप्रटीच्या वादावरुन शाब्दिक चकमक होवुन या वादाचा परिणाम थेट खुनात होवुन सख्ख्या भावाच्या शालकाचा खुन झाल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी मारेकरी स्वत हुन पोलिस ठाण्यात हजर झाला आहेया प्रकरणी प्राप्त माहितीनुसार पाचोरा शहरातील संतोष हरलाल कानडे (वय – ५५) हिंद आॅईन मिल जवळ सख्ख्या भावाच्या शालकास त्याचे भावाचा शालक यांचेशी घराच्या आर्थिक व्यवहारा वरुन वारंवार वाद सुरू होते‌ या घटनेचा थेट परिणाम खुनात होवुन ८ जुन रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास शहरातील जामनेर रोडवरील कन्या शाळेजवळ संतोष कानडे याने दिपक प्रकाश कानडे (वय – ४०) कोंडवाडा गल्ली, ता. पाचोरा यास चाकुने भोसकुन खुन केल्याची घटना घडली आहे‌. घटनेनंतर संतोष कानडे हा स्वतःहुन पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला घटने प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये मयत दिपक कानडे यांच्या बहिनीच्या फिर्यादीवरून संतोष कानडे यांचे विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे पुढचा तपास पाचोरा पोलीस स्टेशन करीत आहे .

Previous Post

जीएसटी विभागात कोट्यवधींचा अपहार, केडगावमध्ये इन्स्टाग्राम पोस्टवरून राडा, महिलेवर फरशीच्या तुकड्याने हल्ला स्वतःच्या मुलाच्या हॉटेल खात्यावर रक्कम वर्ग करणार्‍या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

Next Post

किनगाव ग्रामीण रुग्णालयात नेमकं चाललंय तरी काय?जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर यांचा मनमानी कारभार; ग्रामीण रुग्णालयाऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर काढत आहेत ओपीडी!

Next Post

किनगाव ग्रामीण रुग्णालयात नेमकं चाललंय तरी काय?जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर यांचा मनमानी कारभार; ग्रामीण रुग्णालयाऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर काढत आहेत ओपीडी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाघोटाळा? जळगावात मोफत ‘सुरक्षा संच’ वाटपात कंत्राटी महिला बळीचा बकरा; पडद्यामागील ‘किंगपिन’ कोण?

June 9, 2026

किनगाव ग्रामीण रुग्णालयात नेमकं चाललंय तरी काय?जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर यांचा मनमानी कारभार; ग्रामीण रुग्णालयाऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर काढत आहेत ओपीडी!

June 9, 2026

प्रॉपर्टीच्या वादावरुन भावाच्या शालकाचा चाकुने भोसकून खुन आरोपी स्वत हून पाचोरा पोलीस स्टेशन हजर.

June 9, 2026

जीएसटी विभागात कोट्यवधींचा अपहार, केडगावमध्ये इन्स्टाग्राम पोस्टवरून राडा, महिलेवर फरशीच्या तुकड्याने हल्ला स्वतःच्या मुलाच्या हॉटेल खात्यावर रक्कम वर्ग करणार्‍या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

June 6, 2026

दरोडा प्रकरणातील आरोपीचा पोलिसांवर गोळीबार; पाथर्डी तालुक्यातील घटना

June 6, 2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा सिख अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण

June 6, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..